सातबारा Watch

← श्रीनगर

Ferfar #456 · श्रीनगर

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
327/2, 327/3
Talathi
RAVINDRA GAJANAN HATWAR
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा भंडारा गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र नारायण वैरागडे रा. श्रीनगर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5262-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327/2, 327/3 क्षेत्र 40.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र नारायण वैरागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- मे. वैरागडे बंधु मॉडर्न राईस मिल तर्फे प्रो.प्रा. श्री. रामचंद्र नारायण वैरागडे (खाता क्रमांक :- 75) ,