Ferfar #1735 · वाकेश्वर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बिनशेती आदेश ( NA)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/2/1
- Talathi
- कुमुदिनी सुर्यभान क्षिरसागर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026मा को.वि. तहसिलदार, भंडारा यांचे कार्यालयीन क्र.म.स./प्रस्तु-1/कावी/461/दि.28/07/2026 अन्वये वाणिज्य (वाटर पार्क व हॉटेल) अकृषिक वापराची परवानगी दिली आहे.
श्री. विनोद श्रीराम मुटकुरे यांचे नावावरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या 52.0000 आर.चौ.मी क्षेत्राचा वाणिज्य (वाटर पार्क व हॉटेल) प्रयोजनासाठी अकृषिक वापर करणेस व बांधकाम करणेस मंजूर नकाशाप्रमाणे आदेशातील अट क्रमांक १ ते यास अधिन राहून परवानगी देणेत आली आहे. आदेशाप्रमाणे वाणिज्य भूखंडाखालील क्षेत्र 5153.563 चौ.मी., आतील रोड व इतर जागेखालील क्षेत्र 46.437 चौ.मी. बिनशेती क्षेत्राची नोंद ७/१२ वर घेतली. आदेशाप्रमाणे गा.न. नं. २ ला नोंद घेतली असे. आदेश प्रत दप्तरी दाखल असे.