Ferfar #777 · चिखलपहेला
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- PANKAJ PUNDALIK SARODE
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र. 07 / एस.आर.व्ही.- 43/2025-26
आदेश दिनांक : 13/07/2026
मौजा. चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र.133 आराजी 0.36 हे.आर आकारणी 0.85 रू.पै.मधुन
1) श्री.हिरालाल जगन मेश्राम,वय 67 वर्ष, व्यवसाय शेतमजुरी,रा.चिखलपहेला ता.जि.भंडारा.
यांचे नामे मौजा.मौजा. चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र.133 आराजी 0.36 हे.आर आकारणी 0.85 रू.पै.दर्ज.
व
1) सौ. सुनंदा रंगराव रंगारी, वय 60 वर्ष, धंदा. शेती, रा. आंभोरा, ता. कुही.जि. नागपूर.या घरच्या सधन व समाधानी असल्याने मौजा चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र. 133 आराजी 0.36 हे.आर आकारणी 0.85 रू.पै.वरून स्वतःचा हक्कसोड केलेला आहे.
मा.दिवाणी न्यायालय,भंडारा यांचे आदेशाने व वादी व प्रतिवादी यांचे आपसी सहमतीने मा.तहसिलदार भंडारा यांचे कडे केलेल्या कलम ८५ अंतर्गतच्या अर्जाद्वारे केलेल्या वाटणी पत्रानुसार अभिलेख दुरुस्त करण्यात येत आहे.