सातबारा Watch

← चिखलपहेला

Ferfar #778 · चिखलपहेला

भंडारा, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
PANKAJ PUNDALIK SARODE
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र. 07 / एस.आर.व्ही.- 43/2025-26 आदेश दिनांक : 13/07/2026 मौजा. चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र.287 आराजी 0.40 हे.आर आकारणी 1.00 रू.पै.मधुन 1) श्री.भैय्यालाल जगन मेश्राम,वय 50 वर्ष, व्यवसाय शेतमजुरी,रा.चिखलपहेला ता.जि.भंडारा. यांचे नामे मौजा. चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र.287 आराजी 0.40 हे.आर आकारणी 1.00 रू.पै.दर्ज. व 1) सौ. सुनंदा रंगराव रंगारी,वय 60 वर्ष,धंदा. शेती,रा. आंभोरा,ता.कुही.जि. नागपूर. या घरच्या सधन व समाधानी असल्याने मौजा चिखलपहेला ता.जि.भंडारा येथील गट क्र.287 आराजी 0.40 हे.आर आकारणी 1.00 रू.पै.वरून स्वतःचा हक्कसोड केलेला आहे. मा.दिवाणी न्यायालय,भंडारा यांचे आदेशाने व वादी व प्रतिवादी यांचे आपसी सहमतीने मा.तहसिलदार भंडारा यांचे कडे केलेल्या कलम ८५ अंतर्गतच्या अर्जाद्वारे केलेल्या वाटणी पत्रानुसार अभिलेख दुरुस्त करण्यात येत आहे.