Ferfar #8271 · पिंगलाई
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- उर्वशी विनोदकुमार शिंगुमारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बैंक ऑफ बड़ौदा भंडारा, भंडारा
लिहून देणार : संजय ज्ञानेश्वर साकुरे व अजय ज्ञानेश्वर साकुरे रा. पिंगलाई यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक BDR-222-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3899000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बैंक ऑफ बड़ौदा भंडारा यांचेकडील पत्र क्रमांक VJBDAR/BR/ADV/2026-27/24 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3899000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.