सातबारा Watch

← पिंगलाई

Ferfar #8275 · पिंगलाई

भंडारा, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
425/5
Talathi
उर्वशी विनोदकुमार शिंगुमारे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक आफ इंडिया शाखा तुमसर गहाणखत लिहुन देणार : अतुल राजकुमार लांजेवार रा. पिंगलाई यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5675-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4630000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425/5 क्षेत्र 1.3998 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल राजकुमार लांजेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4630000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.