सातबारा Watch

← भंडारा (न.प.)

Ferfar #12640 · भंडारा (न.प.)

भंडारा, भंडारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
546/1
Talathi
सुनिता शिवशकर साखरवाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 विषय- मौजा भंडारा न प येथील गट क्र.546/1क्षेत्र 38.000 आर चौ.मी. आकारणी 0.95 पै.रु. चे हिबा केल्याबाबद खातेदार सैय्यद मुशरफ अली सै. अब्दुलअली रा.भंडारा यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्र. 546/1 एकूण क्षेत्र 38.000 आर.चौ.मी मधील जबानी बक्षीस “हिबा” द्वारे शाईस्ता मो.शहजाद शेख रा.भंडारा यांना बक्षीस दिलेले आहे . अर्जदार सैय्यद इरफानअली मुशरफ अली सैय्यद यांनी सादर केलेल्या दि.01/09/2026 च्या अर्जानुसार व साक्षदार प्रतिज्ञापत्र नुसार दि.18/09/2026 ला सैय्यद इरफानअली मुशरफ अली सैय्यद व मोहम्मद शहजाद शेख रा.भंडारा यांनी साक्षदारासमक्ष हिबा जाहीर केलेला आहे व शाईस्ता मो.शहजाद शेख रा.भंडारा यांनी वरील नमूद संपतीचा हिबा व ताबा स्विकारलेला आहे. अर्जदार यांनी सादर केलेल्या दि. 18/09/2026 च्या अर्जानुसार व साक्षदार प्रतिज्ञापत्र नुसार हिबा नोंद करण्यात आली आहे