Ferfar #13183 · गणेशपूर
भंडारा, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/42
- Talathi
- सुनिता शिवशकर साखरवाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन शाखा भंडारा तरफे शाखा व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : मंजुषा परसराम गावतुरे रा. गणेशपूर यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5586-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3181500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/42 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंजुषा परसराम गावतुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3181500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.