सातबारा Watch

← मालुटोला

Ferfar #946 · मालुटोला

साकोली, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
क्षितीजा शालीकराम ढवळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 197 आदेश दिनांक : 04/09/2026 मा.तहसिलदार साहेब साकोली यांचे पत्र क्रमांक मह-सहा/वन.हक्क/कावी/197/2026 दि.04/09/2026 प्रमाणे दयनबाई डोमा पारधी हे दिनांक 29/09/2009 रोजी मयत झाले असून अनुसूचीत जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक़्क़ाची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 व नियम 2012 अन्वये कायम असल्याने त्यांचे वारसान राजकुमार डोमा पारधी , खेलन जयराम कटरे 0.454 हे.आर. चे वनहक़्क़ कायम केले.