सातबारा Watch

← सातळवाडा

Ferfar #1235 · सातळवाडा

साकोली, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
593/2
Talathi
श्वेता शिवशंकर सुर्यवंशी
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा साकोली लिहून घेणार : सर्वोदया नेपालचंद रंगारी यांनी सर्व्हे क्रमांक : 593/2 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामिण बॅक शाखा साकोली तर्फे सर्वोदया नेपालचंद रंगारी यांनी दिनांक 20/7/2020 चे बॅक पत्रानुसार 2367000/- रु कर्ज घेवुन सदर गट क्रं गहान करुन दिल्याचे बॅक पत्रानुसार बोझा दर्ज - 1030 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.