सातबारा Watch

← वडेगांव

Ferfar #1134 · वडेगांव

साकोली, भंडारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
261, 336, 337, 341, 345
Talathi
क्षितीजा शालीकराम ढवळे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री/श्रीमती भोजराज धोंडूजी सोनवाने यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 345,261,336,337,341 मधिल खातेदार सुमित्रा धोंडू सोनवाने हे दि.09/09/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.