सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #723 · जांभळी

साकोली, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
548
Talathi
क्षितीजा शालीकराम ढवळे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा विर्सी लिहून घेणार : जनार्धन सोविंदा मडावी यांनी सर्व्हे क्रमांक : 548 तपशिल : बँक आफॅ महा.शाखा विर्सी कडुन जनार्धन सोविंदा मडावी यांनी रु 5000/-कर्ज घेवुन सदर ग न बॅकेस गहाण करुन दिले दि 25.2.13 - 397 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.