सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #726 · जांभळी

साकोली, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 125, 132, 133
Talathi
क्षितीजा शालीकराम ढवळे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : दि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.भंडारा लिहुन घेणार : कौशल्या यादोराव येळे यांनी सर्व्हे क्रमांक १३२,११०,१२५,व १३३ वर फेरफार क्रमांक 429 ने घेतलेला बोजा दि.भंडारा दि.से.को.ऑप बँक ली.भंडारा शाखा साकोली कडून २८७८५० /-रु.ट्रक्टर करिता कर्ज घेऊन ग.न.१३२,११०,१२५,व १३३ ची जमीन बँकेस गहान करून दिले बोजा दर्ज दि.७.७.२०१४ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.