Ferfar #343 · चिचगाव
साकोली, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- दिनेश यादवराव भोंगाडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : वि.का.से.स.संस्था मर्या. बाम्हणी
लिहून घेणार : केवळराम श्रावण भोंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : केवलराम श्रावण भोंडे यांनी वि का सो स संस्था बाम्हणी याचे कडुन बक-या खरेदीकरीता 13500 रू कर्ज घेतल्यावरून बोजा दर्ज - 113
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र. 41/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.