सातबारा Watch

← जमनापुर

Ferfar #4875 · जमनापुर

साकोली, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
335/3
Talathi
प्रतिक अशोक मलेवार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया लिहुन देणार : सुजाता सुदेश जांभूळकर   रा. जमनापुर यांनी दिनांक 21/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता सुदेश जांभूळकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2025-26-21-67 दिनांक 21/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.