सातबारा Watch

← सेदुंरवाफा

Ferfar #7093 · सेदुंरवाफा

साकोली, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
349/4
Talathi
रंजित सुरजलाल शरणागते
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा साकोली तर्फे शाखा व्यवस्थापक योगेश शांतीप्रकाश पालीवाल गहाणखत लिहुन देणार : प्रमोद पतीराम पर्वते रा. सेदुंरवाफा यांनी दुय्यम निबंधक साकोली यांचेकडील दस्त क्रमांक 1110-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4099000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349/4 क्षेत्र 2.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद पतीराम पर्वते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4099000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सोनाली प्रमोद पर्वते (खाता क्रमांक :- 21598) ,