Ferfar #2730 · साकोली
साकोली, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/1/4
- Talathi
- रुपेश उद्धव रामटेके
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोला मंडलम इनवेस्टमेंट अँड फायनान्स शाखा भंडारा
गहाणखत लिहुन देणार : मंजुषा मुरलीधर खांडेकर रा. साकोली यांनी दुय्यम निबंधक भंडारा यांचेकडील दस्त क्रमांक 5391-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/1/4 क्षेत्र 1.5216 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंजुषा मुरलीधर खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.