सातबारा Watch

← परसोडी

Ferfar #2557 · परसोडी

साकोली, भंडारा · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
224, 586, 815, 859
Talathi
मोरेश्वर नामदेव मरस्कोले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 224, 815, 586, 859 अनुक्रमे आराजी 0.47, 0.03, 0.14, 0.06 हे.आर च्या जमिनीचे खातेदार रंजना किशोर हरडे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या रंजना देवचरण भांडारकर ऐवजी रंजना किशोर हरडे असा बदल करण्याच्या मा. को. वि. तहसीलदार साकोली यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र. 5/आर.टि.एस- 64/2026 दि. 06/10/2026 प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. Reg. No N-2327014 अन्वये नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने नाव दुरुस्ती केले.