सातबारा Watch

← साकरा

Ferfar #1048 · साकरा

साकोली, भंडारा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
पायल भिमराव तिरपुडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- आत्माराम ऋषी दोनोडे रा. साकरा(खाता क्रमांक10326) गट/सर्व्हे क्रमांक210, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.23 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रफुल आत्माराम दोनोडे , (खाता क्रमांक :-10353)गट/सर्व्हे क्रमांक 210 लागवडीयोग्य क्षेत्र 0.23 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक साकोली जिल्हा भंडारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1106 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.