Ferfar #213 · पापडा खू
साकोली, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
फेरफाराचा दिनांक :- 15/11/2017
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2017
मा.तहसीलदार साकोली यांचे कडील आदेश क्रमांक 293 व दिनांक 27/07/2917 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.