सातबारा Watch

← सानगडी (कृषीक )

Ferfar #2501 · सानगडी (कृषीक )

साकोली, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
279/5
Talathi
अतुल आनंदराव पारधीकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सहयोग सहकारी पत संस्था मर्या तुमसर शाखा सानगडी लिहून घेणार : मोनिताई गोपाल बावणे यांनी सर्व्हे क्रमांक : 279/5 तपशिल : सहयोग सहकारी पत संस्था मर्या तुमसर यांचेकडुन मोनीताई गोपाल बावने यांनी सदर गट क्रमांकवर घरदुरुस्ती करीता रु 1,50,000/- (एक लक्ष पन्नास हजार रु ) कर्ज घेऊन बोजा दर्ज .दि.22/12/2022 - 2101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 256/26 दिनांक 24/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.