सातबारा Watch

← रेंगेपार कोठा

Ferfar #1502 · रेंगेपार कोठा

लखणी, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
508
Talathi
नयनिका शिवचंद खेत्रे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विवेकानंद अकृषक सहकारी पतसंस्था मर्यादित बारव्हा शाखा लाखनी तर्फे व्यवस्थापक गहाणखत लिहुन देणार : कैलास नामदेव लोहबरे रा. रेंगेपार कोठा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1730-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 508 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नामदेव लोहबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.