Ferfar #1678 · लाखोरी
लखणी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1
- Talathi
- मुस्कान मोहम्मद जावेद शेख
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समाज सुधार सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारा वाकेश्वर शाखा लाखोरी तर्फे व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : पदमाकर मन्साराम सिंगनजुडे रा. लाखोरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1792-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1 क्षेत्र 2.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पदमाकर मन्साराम सिंगनजुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.