Ferfar #13501 · लाखनी
लखणी, भंडारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लाखनी तर्फे व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : संगीता संजय हटवार ,संजय इसनजी हटवार रा. लाखनी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1759-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 999/7, 999/8 क्षेत्र 1.6310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता संजय हटवार ,संजय इसनजी हटवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.