Ferfar #2700 · सावरी
लखणी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 403/2अ/1
- Talathi
- समिर उदाराम भोयर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजुभाऊ निखाउे नागरी सह. पतसंस्था मर्यादित भंडारा शाखा लाखनी तर्फे व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : रेशमाबाई केवलदास रामटेके रा. सावरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1581-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 403/2अ/1 क्षेत्र 1.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेशमाबाई केवलदास रामटेके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.