Ferfar #2701 · सावरी
लखणी, भंडारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहयोग सहकारी पत संस्था मर्या.तुमसर त.तुमसर जि.भंडारा शाखा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : अमित सतीश खेडीकर ,आशिष सतीश खेडीकर ,आशुतोष सतीश खेडीकर ,रुचिता राजेंद्र भांडारकर रा. सावरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1605-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158/146, 158/170, 158/171, 158/172, 158/173 क्षेत्र 0.9972 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित सतीश खेडीकर ,आशिष सतीश खेडीकर ,आशुतोष सतीश खेडीकर ,रुचिता राजेंद्र भांडारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.