Ferfar #3371 · केसलवाडा ( वाघ )
लखणी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार अरुण रतिराम वाघाये यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या अरविंद रतीराम वाघाये ऐवजी अरुण रतिराम वाघाये करण्याच्या आदेशा रामाक्र 03/ आरटीएस 64/2026-27 दि.03/11/2026 वरून नाव दुरुस्ती केले.