Ferfar #7527 · मुरमाडीसा
लखणी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 362, 368, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6132 दि. 29/06/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला ऋतुजा सुभाष खराबे अ.पा.क. आजी सुलोचना महादेव खराबे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.