Ferfar #7537 · मुरमाडीसा
लखणी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 259/2/25
- Talathi
- नरेंद्र पुंजाराम चवडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अक्षय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लाखनी तर्फे व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : सुरेश सोविंदाजी लांजेवार रा. मुरमाडीसा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.लाखणी यांचेकडील दस्त क्रमांक 1832-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/2/25 क्षेत्र 2.0446 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश सोविंदाजी लांजेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहुन देणार - सुचिता सुरेश लांजेवार (खाता क्रमांक :- 10391) ,