सातबारा Watch

← घोडेझरी

Ferfar #859 · घोडेझरी

लखणी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
सुनिल गोविंदराव कासराळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : मॉ जिजाऊ महीला नागरी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा लिहून घेणार : दिगांबर श्रावण राघोर्ते यांनी सर्व्हे क्रमांक : 349 तपशिल : प्रमाणे दारावती देविदास आथीलकर ,दिगंबर श्रावण राघोर्ते यानी मॉ जिजाऊ महीला नागरी सह पत संस्था मर्या. भंडारा र.जि. नं. 128/03 तर्फे शाखा व्यवस्थापक तेजेन्द्र गुरुकुमार पंचबुध्दे यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 841 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.८४० दि.१५.०९.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.