सातबारा Watch

← मेंगापुर

Ferfar #954 · मेंगापुर

लखणी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
सुनिल गोविंदराव कासराळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा पालांदूर लिहून घेणार : इंदूबाई परमानंद बागळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : वैनगंगा क्षेञिय ग्रामिण बॅक शाखा पालांदुर यास रु.10000/- गहान. - 322 सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : वै.क्षे.ग्रा.बँक शाखा पालांदूर कडून १०००० रु बोजा दर्ज - 345 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. १९० दि.२४.०८.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.