सातबारा Watch

← अडयाळ

Ferfar #4408 · अडयाळ

पावणी, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
237/1/4
Talathi
सुरेश नामदेव मळघणे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा अर्बन को. आप. बैंक लि. भंडारा शाखा अड्याळ तर्फे व्यवस्थापक गहाणखत लिहुन देणार : वामन हरिभाऊ आरीकर रा. अडयाळ यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1863-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/1/4 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वामन हरिभाऊ आरीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.