सातबारा Watch

← चिचाळ

Ferfar #1699 · चिचाळ

पावणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
101/1/अ, 101/3
Talathi
आरती बाबाराव पोतदार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वर्षा वैजेश्वर जिभकाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शांता वैजेश्वर जिभकाटे ऐवजी वर्षा वैजेश्वर जिभकाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.11 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/08/2024 मधील नोंदणी क्र.पी- N 2431389 अन्वये शांता वैजेश्वर जिभकाटे ऐवजी वर्षा वैजेश्वर जिभकाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .