सातबारा Watch

← सोमनाळा खुर्द

Ferfar #680 · सोमनाळा खुर्द

पावणी, भंडारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
438/1/1, 438/1/2
Talathi
निशा रामचंद्र नागदेवे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : अकृषक नागरी सहकारी पतसंस्था , आसगाव लिहुन देणार : रविंद्र लहानुजी मरघडे रा. सोमनाळा खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 438/1/2 लिहुन घेणार : अकृषक नागरी सहकारी पतसंस्था , आसगाव लिहुन देणार : रवींद्र लहानुजी मरघडे रा.पिंपळगाव रा. सोमनाळा खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 438/1/1 यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1868 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र लहानुजी मरघडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 70 /2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.