Ferfar #2793 · कोसरा
पावणी, भंडारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/1
- Talathi
- सागर रतनसिंग जारवाल
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बैंक , एच डी एफ सी बैंक शाखा पवनी
लिहुन देणार : नुतन रोडबाजी तेलमासरे रा. कोसरा गट नंबर/ सर्वे नंबर 278/1 यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1592 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1540000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुतन रोडबाजी तेलमासरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 803608429 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.