Ferfar #1789 · भावड
पावणी, भंडारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 726
- Talathi
- अनिकेत शालीन्द्र तिरपुडे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार निकेश काशीराम चिचमलकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निलेश काशिनाथ चिचमलकर ऐवजी निकेश काशीराम चिचमलकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.204 दि. 18/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/10/2023 मधील नोंदणी क्र.पी- N2343919 अन्वये निलेश काशिनाथ चिचमलकर ऐवजी निकेश काशीराम चिचमलकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .