सातबारा Watch

← ईटगाव कुर्झा

Ferfar #1857 · ईटगाव कुर्झा

पावणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
25, 691
Talathi
राजकपूर सिताराम बांबोळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजा ईटगाव येथील सं न 25, 691च्या जमीनीचे खातेदार रेखा मधुकर सपाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रेखा पुरषोत्तम तोडकर ऐवजी रेखा मधुकर सपाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पवणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.5/ एम.आर.सी.81/2024-25 दि.24/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/01/2020 मधील नोंदणी क्र.N 2022885 अन्वये रेखा पुरषोत्तम तोडकर ऐवजी रेखा मधुकर सपाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार करण्याबाबदची नोंद