Ferfar #5381 · आसगाव
पावणी, भंडारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- निखील श्रीराम गजभिये
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून देणार : भंडारा जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहू उद्देशीय विकास बँक मर्या भंडारा
लिहून घेणार : उमेश धर्माजी थेरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 205 तपशिल : दि. भा. स्टेट को. ऑप बँक ली. मुंबई शाखा भंडारा उपशाखा पवनी यांचे कडून १५००० पंधरा हजार रु. कर्ज घेवून गट नं. २०४ , २०५, १९५जमीन दिले. दि. २१/५/९७ - 102
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.