Ferfar #2565 · चंडकापूर
पावणी, भंडारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/3/45
- Talathi
- वेदांती जय मेश्राम
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर दयाराम पराते रा. चंडकापूर यांनी दुय्यम निबंधक पवनी यांचेकडील दस्त क्रमांक 1814-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/3/45 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर दयाराम पराते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.