सातबारा Watch

← खापरी (भुयार )

Ferfar #297 · खापरी (भुयार )

पावणी, भंडारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
117, 28, 99
Talathi
सचिन आनंदराव आगलावे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुमुद पुंडलिक वाघ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बेबीबाई कुंडलिक वाघ ऐवजी कुमुद पुंडलिक वाघ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.16 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/09/2020 मधील नोंदणी क्र.पी- N-2011337 अन्वये बेबीबाई कुंडलिक वाघ ऐवजी कुमुद पुंडलिक वाघ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .