Ferfar #1973 · भुयार
पावणी, भंडारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वच्छलाबाई वकटुजी उरकुडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कामुना वकटू उरकुडे ऐवजी वच्छलाबाई वकटुजी उरकुडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पावणी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.10 दि. 18/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2627297 अन्वये कामुना वकटू उरकुडे ऐवजी वच्छलाबाई वकटुजी उरकुडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .