सातबारा Watch

← सावरला

Ferfar #1489 · सावरला

पावणी, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
406
Talathi
कचरू रूपचंद बहुरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वैनगंगा कृष्णा ग्रा.बँक शाखा पवनी लिहून घेणार : श्रावन रामाजी जिभकाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 406 तपशिल : वैनगंगा कृष्णा ग्रा.बँक शाखा पवनी कडुन 7500 रू घेउनजमीन गहान केली.दि.12/08/10 - 718 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/MGB/PAUNI/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.