Ferfar #1065 · बेलाटी
लखणदूर, भंडारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- SUNIL DIGAMBAR SOSE
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.10/एन.ए.पी.34/2025-26
आदेश दिनांक : 06/11/2025
मा.तहसीलदार लाखांदूर यांचे आदेश रा.मा.क्र१०/एनएपी 34/2025 दि.06/11/2025 नुसार म.ज.म.संहिता 1966 च्या कलम 42ब/42क/42डमधील तरतुदि नुसार सदर जागा निवासी प्रयोजनार्थ मधून वाणिज्य प्रयोजनार्थ वापरास परवानगी.