सातबारा Watch

← राजनी

Ferfar #1892 · राजनी

लखणदूर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
107/2, 530
Talathi
पंकज अशोक डुंभरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहुन देणार : वै.कृ.ग्रा.बॅक शाखा विरली/बू लिहुन घेणार : पुरूषोत्तम पांडुरंग तऱ्हेकार यांनी सर्व्हे क्रमांक 530 वर फेरफार क्रमांक 885 ने घेतलेला बोजा दि. 30/6/10 वै.कृ.ग्रा.बॅक शाखा विरली/बू कडून पीक कर्ज 3,00,000/-रु घेउन बोझा दर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.