सातबारा Watch

← पाहुनगाव

Ferfar #1170 · पाहुनगाव

लखणदूर, भंडारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3
Talathi
MAHADEV GOPINATH WAGHMARE
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. भंडारा डी.सेंट्रल को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड भंडारा शाखा लाखांदूर गहाणखत लिहुन देणार : सुरेश बाजीराव राउत रा. पाहुनगाव यांनी दुय्यम निबंधक लाखंदूर यांचेकडील दस्त क्रमांक 728-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश बाजीराव राउत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.