सातबारा Watch

← किरमटी

Ferfar #990 · किरमटी

लखणदूर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
दिपक रमेश वाढे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : आयसिआयसिआय बँक शाखा विरली बूज लिहून घेणार : शिवदास रामदास हटवार यांनी सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : शिवदास रामदास हटवार यांनी आय.सी.आय.सी.आय.बँक विरली बूज कडून 1,74,000/- रु कर्ज घेवून बोजा दर्ज. - 665 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक-12/05/2026 ref no 080827253दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.