सातबारा Watch

← पिंपळगाव (कोहळी)

Ferfar #1833 · पिंपळगाव (कोहळी)

लखणदूर, भंडारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1023/1/अ/2, 1023/1/ब, 1023/3
Talathi
हिवराज गणपत खोब्रागडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा लाखांदूर लिहून घेणार : गोवर्धन बळीराम उरकुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1023/1/अ/2 तपशिल : भा.स्टेट.बँक शाखा लाखांदूर कडून पिक कर्ज रु. 1,35,000 /- बोझा दर्ज दि. 25/07/2014 - 971 सर्व्हे क्रमांक : 1023/1/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक लाखांदूर कडून पिक कर्ज 1,35,000 रु.कर्ज घेऊन बोजा दर्ज केला. दि.25/7/2014 - 971 सर्व्हे क्रमांक : 1023/3 तपशिल : भा.स्टेट.बँक लाखांदूर कडून पिक कर्ज रु.1,35,000/- घेऊन शेती गहाण केली बोझा दर्ज. दि. 25/7/14 - 971 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतचे मा.शाखा व्यवस्थापक बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक-16/09/2026 नुसार पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करिता नोंद दर्ज केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.