सातबारा Watch

← पुयार

Ferfar #581 · पुयार

लखणदूर, भंडारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
हिमांशु सुनिल साखरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा. क्र.45/आर.टी.येस.64/2025-26 आदेश दिनांक : 01/10/2026 मा.नायब तहसिलदार लाखांदूर यांचे आदेश नुसार महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 151 नुसार मौजा पुयार येथील भू.क्र 143 आरजी 0.88हे.आर मध्ये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पत्नी चे नाव समाविष्ट करण्यात येत आहे.