सातबारा Watch

← सावरा

Ferfar #613 · सावरा

तिरोडा, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
113, 116, 169
Talathi
अजय लिलाधर बिसेन
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया परसवाडा लिहून घेणार : जैनेंद्रकुमार बापुजी मिश्रा यांनी सर्व्हे क्रमांक : 113 तपशिल : बॅक आॅफ इंडिया शाखा परसवाडा यांचे कडुन ४५,०००/- पंचेच्‍याळीस हजार रु. घेऊन जमीन गहाण केले. दि.२८/०८/२०१३. - 275 सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : बॅक ऑफ इंडिया शाखा परसवाडा यांचे कडुन ४५,०००/- पंचेच्‍याळीस हजार रु.घेऊन जमीन गहाण करुन दिली.दि.२८/०८/२०१३. - 275 सर्व्हे क्रमांक : 169 तपशिल : बॅक ऑफ इंडिया शाखा परसवाडा यांचे कडुन ४५,०००/- पंचेच्‍याळीस हजार रु.घेऊन जमीन गहाण करुन दिली.दि.२८/०८/२०१३. - 275 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतबँक ऑफ इंडिया परसवाडा यांचे पत्र क्रमांक PWD/ST/2025 26 दिनांक 12/3/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.