Ferfar #971 · बोडरानी
तिरोडा, गोंदिया · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- अजय लिलाधर बिसेन
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,लिहुन देणार:- मावदिलाल हिरालाल पटले ,कुसमन रघुनाथ बिसेन (खाता क्रमांक :- 93) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 237
हक्कसोड लिहुन घेणार:- छबीलाल हिरालाल पटले , यांना दुय्यम निबंधक जिल्हा गोंदिया यांचेकडील दस्त क्रमांक 2834-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.